agricultural stories in Marathi, agrowon, sugarcane rust management | Agrowon

ऊस तांबेरा नियंत्रण
मधुकर माळी
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

लक्षणे ः
१) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. काही दिवसांनी ते लालसर तपकिरी रंगाचे होतात.
२) पानाच्या खालील बाजूस ठिपक्यांवर बिजाणुंचे उंचवटे तयार होतात. हे उंचवटे फुटून त्यातील बिजाणू हवेमार्फत पसरतात. रोगाचा जलदगतीने प्रसार होतो.
३) रोगाचे ठिपके एकमेकांत मिसळून त्याचे चट्टे बनतात. पाने करपलेली दिसतात.
४) खोडवा उसावर प्रादुर्भाव दिसतो. उत्पादनात घट येते.

लक्षणे ः
१) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. काही दिवसांनी ते लालसर तपकिरी रंगाचे होतात.
२) पानाच्या खालील बाजूस ठिपक्यांवर बिजाणुंचे उंचवटे तयार होतात. हे उंचवटे फुटून त्यातील बिजाणू हवेमार्फत पसरतात. रोगाचा जलदगतीने प्रसार होतो.
३) रोगाचे ठिपके एकमेकांत मिसळून त्याचे चट्टे बनतात. पाने करपलेली दिसतात.
४) खोडवा उसावर प्रादुर्भाव दिसतो. उत्पादनात घट येते.

नियंत्रण ः
१) को-८६०३२ या प्रतिकारक जातीची लागवड करावी.
२) टेब्युकोनॅझोल (२५ इसी) एक मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क ः मधुकर माळी - ९९६०४३०९७९
(कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...