agricultural stories in Marathi, agrowon, technowon, POWER WEEDER FOR WEED CONTROL | Agrowon

तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त
वैभव सूर्यवंशी
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो.

पिकातील आंतर मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारची स्वयंचलित अवजारे उपलब्ध आहेत. मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.

लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो.

पिकातील आंतर मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारची स्वयंचलित अवजारे उपलब्ध आहेत. मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.

  • पॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात, फळपिके आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते.
  • ज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६०-७० सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढण्यासाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इ.
  • विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत.
  • पॉवर वीडरमध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल इ. भाग आहेत.
    वैशिष्ट्ये (तपशील)
  • पॉवर वीडर ची रुंदी (इंच)---१२-३९
  • अश्वशक्ती---२-७
  • ब्लेड संख्या--- ८-२४
  • इंधन---पेट्रोल किंवा डिझेल
  • पॉवर ट्रान्समिशन---चेन किंवा बेल्टद्वारे
  • वजन {किलो}---५०-६०
  • स्टिअरिंग उंची---आवश्यकतेनुसार बदलता येते
  • इंधन क्षमता---८०० मिली ते १ लिटर /तास
  • कार्य खोली {इंच}---४-६

पॉवर वीडरची वैशिष्ट्ये
• बहुपयोगी,
• वजनाने हलके,
• आकाराने लहान,
• वापरायला सोपे
• उत्कृष्ट कार्यक्षमता

संपक ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)

इतर टेक्नोवन
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...