agricultural stories in marathi, agrowon, technowon, solar inverter | Agrowon

सोलर इन्व्हर्टरमुळे होते ऊर्जेची बचत
डॉ. वैभवकुमार शिंदे
बुधवार, 14 मार्च 2018

सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो.

सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो.

अलीकडे सोलर इन्व्हर्टरची गरज वाढलेली आहे. सोलर इन्व्हर्टर हे इतर इन्व्हर्टरसारखेच असून फक्त त्यात विद्युत ऊर्जेऐवजी सौरऊर्जेचा वापर होतो. हा इन्व्हर्टर डी.सी. ऊर्जेचे रूपांतरण ए.सी. ऊर्जेमध्ये करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतो. सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो. सोलर इन्व्हर्टरने रूपांतरण केलेली ए.सी. ऊर्जेचा वापर टी.व्ही., रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणे चालवण्यासाठी करता येतो.

सोलर इन्व्हर्टरचे कामकाज :
सोलर इन्व्हर्टर हे सोलर पॅनलमधून निर्माण होणाऱ्या डी.सी. ऊर्जेचे रुपांतर ए.सी. ऊर्जेमध्ये करते. त्याचा वापर घरगुती विद्युतचलित उपकरणे चालवण्यासाठी केला जातो.

सोलर इन्व्हर्टरमधील घटक ः

१) ब्रिज ड्राइव्ह, २) ट्रान्स्फार्मर, ३) व्होल्टेज रेग्युलेटर, ४) ड्राइव्हर, ५) पी. डब्ल्यू.एम. इन्व्हर्टर, ६) सोलर पॅनल, ७) बॅटरी.

सोलर इन्व्हर्टरचा वापर करायचा असेल तर सुरवातीला अधिक गुंतवणूक करावी लागते. परिसरात सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे उपलब्ध असावा लागतो. जास्त जागा लागते. सूर्यप्रकाश नसताना वापरायचा असल्यास बॅटरी पूर्ण चार्ज असावी लागते.

सोलर इन्व्हर्टरचे प्रकार :

  1. ऑफ ग्रीड इन्व्हर्टर ः रिमोट सिस्टिममध्ये वापर
  2. ग्रीड टाय इन्व्हर्टर ः ग्रीडशी संबंधित असते. पुरवठा संपल्यास अापोआप बंद होते.
  3. बॅटरी बॅकअप इन्व्हर्टर ः बॅटरीमधील अतिरिक्त उर्जा वाचते, साठवण शक्य. गरजेनुसार वापर.
  4. मायक्रो इन्व्हर्टर ः हे सौर उद्योगातील प्रगत तंत्र आहे. हे यंत्र आकाराने लहान असून हाताळण्यास योग्य. यामध्ये इन्व्हर्टरचे सर्व गुणधर्म असतात.

सोलर इन्व्हर्टरचे फायदे

  1. सौरऊर्जेमुळे जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत.
  2. पैसा व उर्जेची बचत.
  3. डी.सी. ऊर्जेचे रुपांतर ए.सी. ऊर्जेमध्ये.
  4. कमी विजेचा वापर करणाऱ्यांसाठी उपयुक्त.
  5. लहान घरासाठी व मोठ्या उर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यामध्येही वापर.
  6. आर्थिकदृष्ट्या परवडणारे, जनरेटरपेक्षा स्वस्त.

संपर्क ः डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१
(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)
 

इतर टेक्नोवन
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...