agricultural stories in marathi, crop alert, soybean spodoptera | Agrowon

स्पोडोप्टेराचा प्रादुर्भाव, करा वेळीच नियंत्रण
डाॅ. अनिल ठाकरे, डाॅ. राजेंद्र वानखडे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या पावसाळी वातावरणामुळे तंबाखूच्या पाने खाणाऱ्या अळीच्या (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) वाढीला अनुकूल वातावरण आहे. यवतमाळसह अनेक ठिकाणाहून या अळीचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नियंत्रण ः

सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या पावसाळी वातावरणामुळे तंबाखूच्या पाने खाणाऱ्या अळीच्या (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) वाढीला अनुकूल वातावरण आहे. यवतमाळसह अनेक ठिकाणाहून या अळीचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नियंत्रण ः

  • शेतात हेक्टरी २० ते २५ पक्षिथांबे उभारावेत.
  • हेक्टरी १० कामगंध सापळे लावून, त्यात अडकणारे नर पतंग नष्ट करावेत.
  • पिकामध्ये सर्वेक्षण करून, पानावरील अंडीपुंज व लहान अळ्यांचे समूह शोधून पानांसह नष्ट करावेत.
  • मोठ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
    प्रादुर्भाव आर्थिक नुकसानपातळी ः ४-५ अळ्या प्रतिमीटर ओळीपेक्षा जास्त असल्यास.

जैविक नियंत्रण ः
- कातीण आणि रेड्युवीड ढेकूण लहान अळ्या खातात.
कीटकनाशके -प्रमाण प्रतिलिटर
- बॅसिलस थुुरिन्जिएन्सीस- १.५ ग्रॅम.

रासायनिक नियंत्रण ः
फवारणी प्रतिलिटर पाणी
इन्डोक्झाकार्ब (१५.८ ईसी)०.६७ मिली किंवा
स्पायनोतोरॅम (११.७ एस.सी) ०.९

स्पोडोप्टेरासह खोडमाशी, चक्रीभुंगा आणि उंट अळी यांचा संयुक्त प्रादुर्भाव असल्यास,
फवारणी प्रतिलिटर पाणी
थायामिथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोेथ्रिन (९.५ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मि.लि. किंवा
क्लोरअँट्रानिलीप्रोेल (१८.५ टक्के) ०.३ मि.लि.

संपर्क ः डाॅ. अनिल ठाकरे, ९४२०४०९९६०
(प्रादेशिक संशोधन केंद्र, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती.)

इतर कृषी सल्ला
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
कृषी सल्ला : मिरची, लसूण, भेंडी, वांगी...सध्या व येत्या पाच दिवसांत कमाल तापमान ३० ते ३३...
कृषी सल्ला : खोडवा ऊस, भाजीपालाखोडवा ऊस ऊस तुटून गेल्यानंतर कोयत्याने...
ज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...
ढगाळ हवामानासह थंडीचे प्रमाण मध्यम राहीलमहाराष्ट्राच्या तसेच कर्नाटक व केरळच्या पश्‍चिम...
केसर आंबा सल्ला सध्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानातील घसरण...
भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या...सर्व द्राक्ष विभागात पुढील आठवड्यात आकाश निरभ्र...
थंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भावसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...
कांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...
कोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
कृषी सल्ला - सुरु ऊस, हरभरा, ज्वारी,...सुरु ऊस लागवडीसाठी जमीन तयार करावी....
ऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...
कृषी सल्लाभात रोप अवस्था पेरणीनंतर १५ दिवसांनी...