agricultural stories in marathi, Technowon, ash making technique | Agrowon

तंत्र भस्मीकरणाचे...
डॉ. वैभवकुमार शिंदे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थांचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थांचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण ही एक रासायनिक प्रक्रिया अाहे. यात कार्बन, हायड्रोजन आणि टाकाऊ पदार्थातील इतर घटक ज्वलन प्रक्रियेतील ऑक्सिजनमध्ये मिसळून त्यापासून उष्णता निर्माण होते. प्रती टन घन टाकाऊ पदार्थाच्या पूर्ण ज्वलनासाठी सर्व साधारणपणे ५००० किलो हवेची आवश्यकता असते. बऱ्याचदा यापेक्षा जास्त हवेचा पुरवठासुद्धा केला जातो. जास्त हवेचा पुरवठा केल्याने ज्वलनासाठी लागणारे पूर्ण मिश्रण व्हायला मदत होते, तसेच तापमान आणि उत्सर्जके नियंत्रित केले जाऊ शकतात. ज्वलनातून निर्माण होणारे वायू म्हणजे कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनोक्साइड, पाणी, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे आॅक्साईड असतात.
भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थाचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण प्रक्रियेचे उद्देश :

 1. आकारमान कमी करणे
 2. टाकाऊ पदार्थांचे स्थिरीकरण करणे
 3. टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा मिळवणे
 4. टाकाऊ पदार्थांचे स्टरीलायझेशन करणे

भस्मीकरणाचे तंत्रज्ञान ः

 1. मास बर्निंग सिस्टिम
 2.  रेफ्युज डीऱ्हाईड फ्युएल सिस्टिम
 3. मोड्यूलर इन्सीरेशन
 4. फ्लुईडाईज्ड बेड इन्सीनरेशन

भस्मीकरणाचे फायदे :

 1. टाकाऊ पदार्थाचे वजन, आकारमान कमी होते.
 2. टाकाऊपासून ऊर्जानिर्मिती होते.
 3. रोजगार निर्मिती.
 4. टाकाऊ पदार्थांची उचित विल्हेवाट.
 5. लघू उद्योगाची संधी.

भस्मीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या ऊर्जा ः

 1. वीज निर्मिती
 2. वाफ निर्मिती
 3. को-जनरेशन (सहवीज निर्मिती)

भस्मीकरण प्रक्रियेतून निर्माण होणारी वायू उत्सर्जके :

 1. कार्बन डायआॅक्साईड
 2. कार्बन मोनॉक्साइड
 3. सल्फर आॅक्साईड
 4. नायट्रोजन ओक्साईड
 5. हायड्रो क्लोरिक असिड
 6. हायड्रोजन फ्लुओराईड
 7. जड धातू

संपर्क ः डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१.
(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी, औरंगाबाद)

इतर टेक्नोवन
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...