agricultural success story in marathi, agrowon, pune | Agrowon

पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवा
‘मा क्रॉप प्रोटेक्शन’ राज्यस्तरीय संघटना, पुणे
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

यवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना घडली त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, अँटिडोट उपलब्धता, संरक्षक अवजारे आदी विविध बाबींसाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद करायला हवी.

यवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना घडली त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, अँटिडोट उपलब्धता, संरक्षक अवजारे आदी विविध बाबींसाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद करायला हवी.

सुमारे ६० भारतीय कंपन्यांचा समावेश असलेली आमची ‘मा क्रॉप प्रोटेक्शन’ ही राज्यस्तरीय संघटना आहे. सध्या पीकसंरक्षण उद्योगात नवा नियम सरकार आणत आहे. यात ज्या कंपनीने कीडनाशक उत्पादन केले ते उत्पादन अन्य कंपन्यांना विक्री करायचे असेल, तर मूळ ब्रॅंडचेच नाव वापरावे लागे. केवळ विक्रीसाठी संबंधित कंपनीला नाव देता येतील. मात्र भारतात बहुतांश कंपन्या एका कंपनीकडून उत्पादन घेऊन आपल्या ब्रॅंडने विक्री करतात. नव्या नियमाचा या कंपन्यांना फटका बसणार आहे. तसेच केवळ एकाच उत्पादनाची ‘मोनोपॉली’ तयार होऊन ते उत्पादन शेतकऱ्यांना महागडेही ठरू शकणार आहे. राज्य सरकारने त्याचा विचार करायला हवा. कीडनाशकांवरील १२ टक्के करामुळेही शेतकऱ्याला त्याची महाग किंमत मोजावी लागते. त्यावरही विचार होणे गरजेचे आहे.

- ‘मा क्रॉप प्रोटेक्शन’ राज्यस्तरीय संघटना, पुणे

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...