agriculture agrowon news in Marathi, rain stopped in state, Maharashtra | Agrowon

रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांशी भागात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, तर रविवारपर्यंत (ता. २९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांशी भागात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, तर रविवारपर्यंत (ता. २९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य प्रदेशात असलेले कमी दाब क्षेत्र उत्तर प्रदेशकडे सरकले आहे, तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. रविवारपर्यंत कोकणात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. 

बुधवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये- स्त्रोत कृषी विभाग)
कोकण : शिरगाव ४३, मंडणगड ४२, म्हाप्रल ३९, देव्हरे ४५, तुलसानी ३१, पाचल ७६, सातवली ४२, अंबोली ४५. 
मध्य महाराष्ट्र : नाणशी ३१, बोराडी ३०, तळोदा ३२, सोमवल ४५, रोशणमाळ ३८, अक्कलकुवा ४६, खापर ३९, मोरांबा ३९, दाब ७७, मोलगी ७४, वडफळी ५४, शेंडी ६९, मुठे ३२, भोलावडे ६८, काले ३०, लोणावळा ५८, आपटाळे ३८, महाबळेश्‍वर ३७, तापोळा ५३, लामज ८२, बाजार ३१, करंजफेन ४५, आंबा ५६, राधानगरी ६५, साळवण ३८, गवसे ३६. 
विदर्भ : चिखलदरा २८, सेमडोह ३६, जरावंडी ३३.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...