agriculture news in marathi, 21 lakh farmers' account of 'Mismatch FOR loan waiver | Agrowon

कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते 'मिसमॅच'
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत ४७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३ हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. त्रुटींमुळे २१ लाख शेतकऱ्यांचे खाते "मिसमॅच''झाले होते. त्याची पुनर्तपासणी पूर्ण झाली असून, लवकर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत ४७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३ हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. त्रुटींमुळे २१ लाख शेतकऱ्यांचे खाते "मिसमॅच''झाले होते. त्याची पुनर्तपासणी पूर्ण झाली असून, लवकर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्हा दौऱ्यावर असताना सहकार व जिल्हा बॅंकेचा आढावा घेतला. पुढे श्री. देशमुख म्हणाले की, राज्यात अनेक साखर कारखाने बंद आहेत. त्यांच्या स्थितीची माहिती मागितली आहे. येणाऱ्या काळात बंद पडलेल्या कारखान्यांपैकी राज्यभरात दहा साखर कारखाने सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यात विदर्भाला प्राधान्य दिले जाणार असून, यवतमाळमध्ये एक तरी कारखाना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...