agriculture news in marathi, 23 water supply plans to be started in 15 days | Agrowon

राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनांसाठी 15 दिवसात आदेश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, 15 दिवसांत त्यासाठी कार्यारंभ आदेश देऊन त्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नागपूर : राज्यातील 23 पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, 15 दिवसांत त्यासाठी कार्यारंभ आदेश देऊन त्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव परिसरातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. लोणीकर म्हणाले, की मुक्ताईनगर व बोदवड तालुक्‍यांतील 51 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रस्तावास 5 डिसेंबर, 2017 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी कार्यारंभ आदेश आठ दिवसांत देण्यात येतील.

भुसावळ तालुक्‍यातील 31 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता 15 दिवसांत कार्यारंभ देऊन दोन्ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात विलंब का झाला याची चौकशी अपर मुख्य सचिव पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत केली जाईल, असेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...