agriculture news in marathi, 28 thousand farmers beneficiaries of 'OTS' in Solapur | Agrowon

सोलापुरात ‘ओटीएस’चे २८ हजार शेतकरी लाभार्थी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018
सोलापूर : दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यातील २७ हजार ९६५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला अाहे. त्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून २४२ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.
 
पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यांतून या योजनेला अल्प प्रतिसाद असून मोहोळ, बार्शी, करमाळा, माळशिरस, अक्‍कलकोट, सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोलापूर : दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यातील २७ हजार ९६५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला अाहे. त्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून २४२ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.
 
पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यांतून या योजनेला अल्प प्रतिसाद असून मोहोळ, बार्शी, करमाळा, माळशिरस, अक्‍कलकोट, सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दीड लाखावरील रक्‍कम संबंधित बॅंकांत भरल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे २२ हजार ‘ओटीएस’साठी पात्र असलेल्या खातेदारांची यादीच शासनाकडून बॅंकांना प्राप्त झालेली नाही.  त्यामुळे पैसे असूनही कर्जमाफीचा लाभ घेता येत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा शेतीकामांसाठी नव्याने बॅंकांकडून कर्ज काढता येईल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्या शासन स्तरावरून बॅंकांना मिळत नाहीत. आणखी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणीच सुरू असल्याचे सांगण्यात येते.
 
'ओटीएस'चे लाभार्थी
जिल्हा बॅंक    ५,४६७
राष्ट्रीयीकृत बॅंका   १९,३२६
विदर्भ कोकण बॅंक ३,१७२
एकूण २७,९६५
 

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...