agriculture news in marathi, 2800 to 3000 rupees in grapes anticipated in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत द्राक्षे प्रतिक्विंटल २८०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 डिसेंबर 2018

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी(ता.२२) द्राक्षाची ७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २८०० ते ३००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी(ता.२२) द्राक्षाची ७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २८०० ते ३००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये शनिवारी डाळींबाची ११३ क्‍विंटल आवक झाली. त्याला ३०० ते ४००० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १५०० ते ३५०० रूपये, ११० क्‍विंटल आवक झालेल्या पपईचे दर ३०० ते ६०० रूपये प्रतिक्‍विंटल होते. संत्र्याची आवक १३ क्‍विंटल, तर दर १००० ते १३०० रूपये, बोरांची आवक २५ क्‍विंटल, तर दर ६०० ते १२०० रूपये, अंजिराची आवक १० क्‍विंटल, तर दर ४००० ते ५००० रूपये, गाजराची आवक १२७ क्‍विंटल, तर दर ७०० ते ९०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३० क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्याला १००० ते १७५० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ३०० ते ३५० रूपये, ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर १५० ते २५० रूपये प्रतिशेकडा राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथंबीरला प्रतिशेकडा २०० ते ३०० रूपयांचे दर मिळाले.

हिरव्या मिरचीची आवक २१५ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रूपये, कांद्याची आवक १५८८ क्‍विंटल, तर दर २०० ते ८०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५०० ते १००० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ४३ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २५०० ते ३५०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक १० क्‍विंटल झाली. त्याला १००० ते १४०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर १२०० ते १४०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३५ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला २०० ते ५०० रूपये प्रतिक्‍विंटल, तर ८५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरला ७०० ते १३०० रूपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली. 

इतर बाजारभाव बातम्या
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
खानदेशात केळीचे दर दबावातजळगाव  ः खानदेशात केळीचे दर महिनाभरापासून...
परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६०००...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये ...
रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...रत्नागिरी ः कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...