agriculture news in marathi, 2G Scam Verdict all accused not guilty A Raja and Kanimozhi declared Not Guilty in telecom case. | Agrowon

2 जी स्पेक्ट्रमप्रकरणी ए. राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष
वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाचा निकाल आज नवी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात देण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा, डीएमके खासदार कनिमोळी यांच्यासह 17 आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

नवी दिल्ली : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाचा निकाल आज नवी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात देण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा, डीएमके खासदार कनिमोळी यांच्यासह 17 आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

यूपीए सरकारच्या कार्यकाळात 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला होता. या दरम्यान 2 स्पेक्ट्रम वाटपात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ए. राजा यांना काही काळ तुरूंगातही शिक्षा भोगावी लागली होती. त्यानंतर आज निकाल देण्यात आला. सीबीआय आरोप सिद्ध करू न शकल्याने त्यांची निर्दोष मुुक्तता करण्यात आली. याप्रकरणी ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोडी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. यावर सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अारोप ठेवण्यात आले. याप्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. ऑक्टोबर 2011 न्यायालयाने भा. दं. विं आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करण्यात आले. त्यानंतर एप्रिल 2011 मध्ये राजा यांच्यासह अन्य काही जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.  

त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ए. राजा, कनिमोडी यांच्यासह इतरांची तीन प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्व जण निर्दोष मुक्त तीन प्रकरणात एक प्रकणात निर्दोष कागदपत्रे खोटी सादर करून बाकी प्रकरणातही निर्दोष मुक्तता मात्र आणखी सीबीआयने 31 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...