agriculture news in marathi, | Agrowon

सोलापूर द्राक्ष बागायतदार संघाचे एप्रिल छाटणीवर उद्या चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

सोलापूर : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या सोलापूर विभागाच्या वतीने उद्या गुरुवारी (ता. १७) द्राक्षाच्या एप्रिल छाटणीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पार्क चौकातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये या चर्चासत्राचे उद्‍घाटन होईल. 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या सोलापूर विभागाच्या वतीने उद्या गुरुवारी (ता. १७) द्राक्षाच्या एप्रिल छाटणीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पार्क चौकातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये या चर्चासत्राचे उद्‍घाटन होईल. 

दिवसभराच्या या चर्चासत्रामध्ये एप्रिल छाटणी व त्यानंतरचे व्यवस्थापन, द्राक्षातील जमीन-पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व संनियंत्रकाचा वापर, द्राक्षबागेतील रोग व कीड नियंत्रण, द्राक्षामध्ये रासायनिक औषधांचे अवशेष कमी राहावे, यासाठीच्या उपाययोजना, आदी विषयांवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. जी. सोमकुँवर, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. डी. एस. यादव आदी यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चा सत्राच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एप्रिल छाटणी कशी करायची याबाबत माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शिवानंद माळी, सचिव शिवाजी पवार यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...