agriculture news in marathi, aditya thackeray appeal to farmers, buldhana, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य ठाकरे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाक द्या. तुम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल. अात्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारू नका, असे भावनिक अावाहन शिवसेनेचे युवा नेते अादित्य ठाकरे यांनी केले.

मेहकर येथे सोमवारी (ता.१९) अायोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव होते. आमदार संजय रायमूलकर, सिद्धेश कदम, ऋषीकेश जाधव, भास्करराव मोरे, जिल्ह्याप्रमुख जालिंदर बुधवंत, दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, संजय गायकवाड अादी या वेळी उपस्थित होते. 

बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाक द्या. तुम्हाला निश्चितच सहकार्य मिळेल. अात्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारू नका, असे भावनिक अावाहन शिवसेनेचे युवा नेते अादित्य ठाकरे यांनी केले.

मेहकर येथे सोमवारी (ता.१९) अायोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव होते. आमदार संजय रायमूलकर, सिद्धेश कदम, ऋषीकेश जाधव, भास्करराव मोरे, जिल्ह्याप्रमुख जालिंदर बुधवंत, दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, संजय गायकवाड अादी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, की राज्यभरात शेतकऱ्यांना मदत करण्याचे कार्य शिवसेनेमार्फत सुरू आहे. भाजपने आतापर्यंत आश्वासनाचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांप्रती ठोस कार्य झाले नाही. शेतकऱ्यांसाठी लढणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. जनतेने साथ द्यावी, असे अावाहनही त्यांनी केले.

या वेळी खासदार जाधव, आमदार संजय रायमूलकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हा प्रमुख राजू गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, समाधान साबळे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, सभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमात अादित्य ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने शेतकरी कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात अाले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...