agriculture news in marathi, after month latur receives rain | Agrowon

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात पाऊस
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी (ता. १६) रात्री जिल्ह्यात हजेरी लावली आहे. 

लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी (ता. १६) रात्री जिल्ह्यात हजेरी लावली आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्री पाऊस झाला आहे. शहरातही रात्री तसेच सकाळी सातच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे वाळत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्हयातील खरीप पिक धोक्यात आले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. तेथीलच पिक तग धरून होती. पण जिल्ह्यातील बुहतांश पिकांना मात्र पाऊस नसल्याने फटका बसत होता. जिल्ह्यातील शेतकऱय़ांच्या आभाळाकडेच नजरा होत्या. त्यात गुरुवारी रात्री पावसाला सुरवात झाली.  

लातूरसह, निलंगा, चाकूर, चापोली, औरादशहाजनी, औसा, हाळी हंडरगुळी, देवणी, जळकोट आदी भागात हा पाऊस झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...