agriculture news in marathi, agitation for electricity supply, parbhani, maharashtra | Agrowon

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

परभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी) उपकेंद्रातून देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी या गावांना सुरळित वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महावितरणच्या परभणी येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले.

परभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी) उपकेंद्रातून देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी या गावांना सुरळित वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. १३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महावितरणच्या परभणी येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले.

बोबडे टाकळी येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतून देवठाणा, पिंपळगाव, सुकारपूरवाडी, संबर या गावांना वीजपुरवठा करणारे खांब वाकले आहेत. तारा लोंबकळत असल्यामुळे शेतीकामे करणे धोकायदायक झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गावांना अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कृषिपंप, पिठाच्या गिरण्या, पाणीपुरवठा योजनांचे पंप व्यवस्थित चालत नाहीत.

झरी येथील कनिष्ठ अभियंत्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करून ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, डिगांबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, भास्कर खटिंग, श्‍याम पोते आदींनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये भजन आंदोलन केले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...