agriculture news in marathi, agitation of farmers against government, sangli, maharashtra | Agrowon

दूध, भाजीपाला ओतून शिरढोण येथे आंदोलन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

सांगली  : जिल्ह्यात शेतकरी संप आणखी तीव्र झाला आहे. शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ७) कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण येथे दूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर ओतून आंदोलन केले. 

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दूध, साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. त्याचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्स्फूर्तपणे रस्त्यावर टाकला.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्यायचा की नाही, याबाबत अद्याप सरकारचे धोरण ठरलेले नाही. शेतकरीहिताचे धोरण आखण्यास शासन अयशस्वी ठरले आहे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही. शेतीमाल तोडणीचाही खर्च निघत नाही. यासाठी शेतीमालास उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा मिळेल असा भाव द्यावा, अशी मागणी असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...