agriculture news in marathi, agitation of farmers for crop insurance, kolhapur, maharashtra | Agrowon

पीक विम्यासाठी परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर :  नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक  शेतकऱ्यांना २०१७ मधील पीकविम्याची भरपाई द्यावी, या मागणीसाठी परभणीमधील शेतकऱ्यांनी कोल्हापुरात बुधवारी (ता. ३) ठिय्या आंदोलन केले.

कोल्हापूर :  नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक  शेतकऱ्यांना २०१७ मधील पीकविम्याची भरपाई द्यावी, या मागणीसाठी परभणीमधील शेतकऱ्यांनी कोल्हापुरात बुधवारी (ता. ३) ठिय्या आंदोलन केले.

कोल्हापुरातील जुना सर्किट हाउस येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ठिय्या मांडला. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी अशी मागणी केली. अखिल भारतीय किसान सभा पीक विमा संघर्ष समितीच्या वतीन हे आंदोलन करण्यात आले
आंदोलक जुना सर्किट हाउस इथे येताच शिष्टमंडळाने कार्यालयात उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना निवेदन देऊन चर्चा करावी, अशी विनंती केली; या विनंती नंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने यात लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात कॉम्रेड विलास बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...