agriculture news in marathi, agitation for farmers issue, akola, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी’चा अकोल्यात मोर्चा
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात अाला.

या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव गावंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, भैयासाहेब तिडके, तुकाराम बिडकर, श्रीकांत पिसे यांनी केले. मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात अाले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • दररोज वाढत चाललेली इंधन दरवाढ नियंत्रणात अाणावी.
  • गॅस सिलिंडरची दुप्पट असलेली भाववाढ कमी करावी.
  • वीजपुरवठा सुरळीत करावा.
  • युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
  • महिलांच्या सुरक्षेत वाढ करावी.
  • कपाशीवरील बोंड अळीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना रक्कम द्यावी.
  • अकोला जिल्ह्यातील वगळलेल्या तालुक्यांचा पुन्हा सर्व्हे करून संपूर्ण अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
  • कृषी विभागातील उद्धट कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांशी सौजन्याने वागण्याची तंबी द्यावी.
  • नाफेडमार्फत शेतीमालाची तातडीने खरेदी सुरू करावी.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...