agriculture news in marathi, agricultural exhibition at Dharwad, karnataka | Agrowon

धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शन
के. एम. पाटील
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

ग्रंथ प्रदर्शन, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आदी विषयांवर व्याख्यान आणि चर्चासत्राचे नियोजन असून, गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे.

संकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी विद्यापीठातर्फे 22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत चारदिवसीय कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रदर्शानातही हजारो शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा कृषी विद्यापीठाला आहे. त्या अनुषंगाने मेळाव्यासाठी 800 संकुलनाची उभारणी करण्यात आली आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांना बी-बियाणे, आधुनिक अवजारे, रोग, कीटकनाशके, खते यांची माहिती मिळणार आहे. तसेच ग्रंथ प्रदर्शन, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आदी विषयांवर व्याख्यान आणि चर्चासत्राचे नियोजन असून, गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...