धडाडीचे कृषी अायुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली
मनोज कापडे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे : राज्यातील कृषी विभागाला शिस्त लावण्याचा धडका करतानाच, सर्वसामान्य शेतकऱ्याची प्रशासनात कदर व्हावी म्हणून धडपडणारे राज्याचे कृषीअायुक्त सुनील केंद्रेकर यांची राज्य सरकारने अखेर बदली केली अाहे.

पुणे : राज्यातील कृषी विभागाला शिस्त लावण्याचा धडका करतानाच, सर्वसामान्य शेतकऱ्याची प्रशासनात कदर व्हावी म्हणून धडपडणारे राज्याचे कृषीअायुक्त सुनील केंद्रेकर यांची राज्य सरकारने अखेर बदली केली अाहे.

गेल्या सात-आठ दिवसांपासून कृषी आयुक्त केंद्रेकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा राज्यात सुरू होती. अखेर या चर्चेला आज शासनाने आदेश काढून विराम दिला. कृषी अायुक्त केंद्रेकर यांनी आजच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘शेतकरी योजना आणि निधीचा वापर’ या विषयावर आयुक्तालयात पाचारण केले आहे. सध्याही बैठक सुरू आहे, या दरम्यानच राज्य सरकारकडून बदलीचा अादेश आल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली.

श्री. केंद्रेकर यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तत्काळ जबाबदारी स्विकारण्यासही सांगण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
जिरायती भागात वेळेवर करा पेरणी जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण...
ठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन...
थेट भाजीपाला विक्रीतून साधली आर्थिक...करंज (जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीय गेल्या आठ...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
शेतीमध्ये मीठ-क्षारांच्या वापराचे...मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने...
मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट...अपघातामुळे अपंगत्व आले म्हणून खचले नाहीत. उलट...
उत्तर प्रदेशसह बिहारमधील साखर उत्पादन... नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये...
कृषी सहायकांनी सोडला अतिरिक्त पदभार अकोला ः रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात...
तेलबिया महामंडळाची जमीन विक्रीलामुंबई : बंद पडलेल्या महाराष्ट्र राज्य तेलबिया...
नऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजेजायकवाडी, जि. औरंगाबाद ः जायकवाडी प्रकल्पात अचानक...
योग्य वेळेत करा रब्बी पिकांची पेरणी रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य...
कर्जमाफीची माहिती देण्यात बँका उदासीनमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
जायकवाडी भरले, गोदावरीत पाणी सोडले...पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी(नाथसागर) धरणात...
जातिवंत बैल, गावरान म्हशींसाठी प्रसिद्ध...गावरान जनावरे, दुधाळ म्हशी तसेच शेळ्यांसाठी...
विदर्भात शेतकरी उत्पन्नवाढीसाठी...नागपूर ः आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांचे...
खडकाळ जमिनीतही पिकवला दर्जेदार पेरूशेतीच्या ओढीने स्वेच्छा निवृत्ती घेऊन नंदकुमार...
पणन मंडळाचीही हाेणार निवडणूकपुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचीदेखील...
​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो....
गटशेतीला २०० कोटी देण्यासाठी नवे धोरणपुणे : राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २००...
पावसाच्या स्थितीनुसार करा द्राक्ष छाटणीसर्व द्राक्ष विभागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस...