agriculture news in marathi, agriculture department create awareness for humni control, satara, maharashtra | Agrowon

हुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी विभागाने कसली कंबर
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

सातारा  : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली असून, गावागावांत जाऊन कृषी विभागाचे अधिकारी व सहायक हुमणी हद्दपार करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. हुमणीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील कृषी सहायकाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी केले आहे.

सातारा  : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली असून, गावागावांत जाऊन कृषी विभागाचे अधिकारी व सहायक हुमणी हद्दपार करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. हुमणीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील कृषी सहायकाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी केले आहे.

श्री. बोरकर म्हणाले, "हुमणीमुळे ऊस, आले या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही नुकसानी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांत हुमणीबाबत जागृती करण्यासाठी कृषी विभागाने गावागावांत जाऊन कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागृती करण्यावर भर दिला आहे. एकात्मिक किड व्यवस्थापनतंर्गत हुमणी व अमेरिकन आळीचे नियंत्रण करण्यावर भर दिला आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या भागात अशा कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना हुमणीवर नियंत्रण कसे मिळवायचे याचे प्रात्यक्षिकही दाखविले जात आहे.'' 

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...