agriculture news in marathi, agriculture sector to get 1354 crores as export subsidy | Agrowon

‘कृषी’ला १३५४ कोटी निर्यात अनुदान
वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ५) परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० जाहीर केले. निर्यातवाढीसाठी विविध क्षेत्रांना ८५०० कोटींच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. यामध्ये कृषी व पूरक उद्योगाच्या १३५४ कोटी निर्यात अनुदानाचा समावेश आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ५) परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० जाहीर केले. निर्यातवाढीसाठी विविध क्षेत्रांना ८५०० कोटींच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. यामध्ये कृषी व पूरक उद्योगाच्या १३५४ कोटी निर्यात अनुदानाचा समावेश आहे.

गेल्या वर्षी नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटीमुळे एकूणच निर्यात व्यापार काहीसा कमी झाला आहे. व्यापाऱ्यांमध्ये जीएसटीबाबत अद्यापही संभ्रम आहे. भरीस भर गुजरातची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यामुळे केंद्र सरकारने याआधी जीएसटीची टक्केवारी काही प्रमाणात शिथिल केली होती. मात्र, व्यापाऱ्यांचा रोष लक्षात घेता मंगळवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे ८५०० कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, की निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी किचकट प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. रोजहार पुरविणाऱ्या क्षेत्रांना शक्य ती मदत केली जाणार आहे. जीएसटीचे योग्य लाभ संबंधितांना दिले जातील. 

निर्यात धोरण २०१५-१६ द्वारे कृषी, गालीचे, हस्तशिल्प आणि समुद्री उत्पादने क्षेत्राला निश्चितच लाभ मिळेल. तसेच यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नालाही बळ मिळणार आहे.
- सुरेश प्रभू, केंद्रीय वाणिज्य मंत्री

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...