सांगली, जालना, नगरमध्ये होणार कृषी ज्ञानाचा जागर

कृषी प्रदर्शन
कृषी प्रदर्शन

पुणे ः शेतकऱ्यांच्या संपन्नेतेच्या प्रवासाचा प्रारंभ करणाऱ्या ‘ॲग्राेवन’च्या विभागीय कृषी प्रदर्शनांचे आयाेजन करण्यात आले आहे. सांगली, जालना आणि नगर येथे प्रदर्शने हाेणार अाहेत. प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अवजारे एकाच छताखाली उपलब्ध हाेणार आहेत. तर कृषी उद्याेजकांना आपली उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे सादर करण्याची संधी उपलब्ध हाेणार आहे.  प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टर्स, हार्वेस्टगिं यंत्रे, विविध प्रकारची अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्नॉलाॅजी आणि इप्लिमेंटस, बियाणे उत्पादक, टिश्‍यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि काेल्ड स्टाेअरेज उद्याेजक, ग्रेडिंग, वेइंग, साॅर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशाेधन संस्था व शासनाचे विविध विभाग यामध्ये सहभागी हाेणार आहेत.  सांगली : ५ ते ७ जानेवारी   स्थळ : कल्पद्रुम मैदान, नेमीनाथनगर, विश्रामबाग, सांगली ४१६४१६   स्टॉल नाेंदणीसाठी संपर्क : शीतल : ९८८११२९२९३, गणेश : ९५५२५१९९०८  जालना : १९ ते २१ जानेवारी   स्थळ : आझाद मैदान, जालना :४३१२०३   स्टॉल नाेंदणीसाठी संपर्क : गणेश : ९०११०३००४५, मदन : ९८८१४६२७०९  नगर : २३ ते २५ फेब्रुवारी   स्थळ : सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान, संत निरंकारी भवनासमाेर, प्राेफेसर कॉलनी चाैक, सावेडी, नगर ४१४००५   स्टॉल नाेंदणीसाठी संपर्क : सचिन : ८८८८९६६५८२, रूपेश : ८८८८५२९५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com