agriculture news in Marathi, agrowon, Beginning of mango exports | Agrowon

आंबा निर्यातीला सुरवात
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील निर्यात सुविधा केंद्रामधून १६ टन आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला. हंगामातील ही पहिली कंन्साईमेंट असून, यंदा अमेरिकेसह विविध देशांत सुमारे ३७ हजार टन आंबा निर्यातीची शक्यता निर्यात विभागाचे सरव्यवस्थापक डी. एम. साबळे यांनी व्यक्त केली. 

पुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील निर्यात सुविधा केंद्रामधून १६ टन आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला. हंगामातील ही पहिली कंन्साईमेंट असून, यंदा अमेरिकेसह विविध देशांत सुमारे ३७ हजार टन आंबा निर्यातीची शक्यता निर्यात विभागाचे सरव्यवस्थापक डी. एम. साबळे यांनी व्यक्त केली. 

अमेरीकन कॉरंटाईन इन्सपेक्टर डॉ. वेदपाल मलिक यांच्या देखरेखीखाली निर्यात करण्यात आली आहे. डॉ. मलिक म्हणाले,‘अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे नागरीक माेठ्याप्रमाणावर असून, आंबा हंगाम सुरू झाल्यावर ते भारतीय आंब्याची वाट पहात असतात. यामुळे मेक्सिकन आंब्यापेक्षा भारतातील आणि विशेषतः काेकणातील आंब्याला विशेष मागणी असते. यामुळे पणन मंडळाने जास्तीत जास्त आंबा निर्यातीसाठी प्रयत्न करावेत.

दरम्यान निर्यात सुविधा केंद्रातून रशिया, इटली, इंग्लड, फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशांमध्येदेखील ४० टन आंबा निर्यात करण्यात आल्याचे साबळे यांनी या वेळी सांगितले. के. बी. एक्स्पाेर्ट, रेन्बाे इंटरनॅशनल, काैशल काॅन्टीनेंटर या निर्यातदारांकडून निर्यात करण्यात आली. या वेळी अपेडाचे पी. पी. वाघमारे, निर्यातदार असाेसिएशनचे उपाध्यक्ष ईक्राम हुसेन, पणन विभागाचे एस. डी. वाघमाेडेआदी उपस्थित हाेते.

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...