agriculture news in Marathi, agrowon, BJP candidate to be elected today for bypoll | Agrowon

पोटनिवडणुकीसाठी आज ठरणार भाजपचा उमेदवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018

भंडारा  ः लोकसभेची पोटनिवडणूक येत्या २८ मे रोजी होत आहे. त्याकरिता भाजपच्या वतीने पूर्ण तयारी झाली असून, सोमवारी (ता. ७) पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बावनकुळे म्हणाले, प्रशासकीय अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचा शोध अंतिम टप्प्यात असून, सात मे रोजी त्याविषयीची अधिकृत घोषणा होईल. त्यानंतर ९ मे रोजी भाजपचा उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे.

भंडारा  ः लोकसभेची पोटनिवडणूक येत्या २८ मे रोजी होत आहे. त्याकरिता भाजपच्या वतीने पूर्ण तयारी झाली असून, सोमवारी (ता. ७) पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बावनकुळे म्हणाले, प्रशासकीय अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचा शोध अंतिम टप्प्यात असून, सात मे रोजी त्याविषयीची अधिकृत घोषणा होईल. त्यानंतर ९ मे रोजी भाजपचा उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होतील. पालकमंत्री या नात्याने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ५० सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा दुर्देवी आहे. मागील साडेतीन वर्षांत विकासाचे कोणतेही काम त्यांनी केले नाही. याउलट राजीनामा देऊन जनतेचा विश्‍वासघात केला. 

शिवसेनेशी युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा
पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्या पातळीवर तशी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...