agriculture news in Marathi, agrowon, Did the common sense of mortgage during made rule for debt waiver | Agrowon

कर्जमाफीचे नियम बनविताना अक्कल गहाण ठेवली होती का?
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

मलवडी, जि. सातारा : कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय, अशी घणाघाती टीका करतानाच शरद पवार यांच्यावर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दहीवडी (जि. सातारा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, चित्रा वाघ, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मलवडी, जि. सातारा : कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय, अशी घणाघाती टीका करतानाच शरद पवार यांच्यावर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दहीवडी (जि. सातारा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, चित्रा वाघ, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याकरिता आघाडीचं सरकार असताना अनेक कामं केली. सिमेंट बंधारे बांधण्याकरिता दहा-दहा कोटी दिले. ‘डीपीसी’चा निधी वाढविला. मात्र सर्वसमावेशक विचाराचं सरकार सत्तेत नसेल तर शेतकरी कसा भरडून निघतोय हे आज आपण पाहतोय. शेतीमालाचे भाव पडलेत, खताच्या किमती वाढल्यात. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. कर्जमाफी करताना साडेचार लाख भरा मग दीड लाख देतो असे म्हणणाऱ्यांना अक्कल आहे की नाही असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, की आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणच्या लाटेवर जानकर व शिंदेना मंत्रीपद मिळालं अन ते गप्प बसले. धनगर समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. राष्ट्रवादीने नेहमीच धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीत आठही जागा राष्ट्रवादीच्या निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...