agriculture news in Marathi, agrowon, Due to the salary pending Movement by Group secretary | Agrowon

थकीत वेतनासाठी गटसचिवांचा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांनी थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. १३) ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांनी थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. १३) ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांचे जानेवारी २०१५ ते मार्च २०१८ पर्यंतचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून गटसचिवांच्या वेतनासाठी २ टक्के निधी द्यावा, संस्था सक्षमीकरणासाठीचा एक टक्का निधी गटसचिवांच्या थकित वेतनासाठी द्यावा, गटसचिवांना उपदान योजना तत्काळ लागू करावीआदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठवड्यात उपोषण केले होते. परंतु त्यानंतरही मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे परभणी हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटने(लालबावटा)चे अध्यक्ष राजन क्षीरसागर, सरचिटणीस नवनाथ कोल्हे आदींनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी) संस्था यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...