agriculture news in Marathi, agrowon, Election of teacher constituency on June 8 | Agrowon

शिक्षक मतदारसंघाची ८ जूनला निवडणूक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018

नाशिक (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुढील महिन्यात आठ जून रोजी निवडणूक होत आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रचार सुरू आहे. 
कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यापूर्वीच सुरू झालेली बंडाळी, फाटाफूट, आरोप-प्रत्यारोप, बैठका, जेवणावळी यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

नाशिक (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुढील महिन्यात आठ जून रोजी निवडणूक होत आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रचार सुरू आहे. 
कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यापूर्वीच सुरू झालेली बंडाळी, फाटाफूट, आरोप-प्रत्यारोप, बैठका, जेवणावळी यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक मतदारसंघासाठी ४९ हजार ५७३ मतदारांनी नोंदणी केली आहे. राज्यातील नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाची तर कर्नाटक राज्यातील तीन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची ७ जुलैला मुदत संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला.
रणरणत्या उन्हात भटारखाने
रणरणत्या उन्हात शिक्षकांपर्यंत प्रचारासाठी पोचण्याचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांनी दीड महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. गाठीभेटी, प्रचार बैठका, जेवणावळी सध्या जोरात सुरू आहेत. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापरही केला जात आहे. सुटीमुळे शिक्षक पुढारी जोरात आहेत. सुटीत गावोगावी शिक्षकांना एकत्र जमवून उमेदवारांना आमंत्रित करत मेळावेही होत आहेत. त्यामुळे भटारखाने यापूर्वीच सुरू झाले आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...