agriculture news in Marathi, agrowon, Farmers do not need to teach wisdom | Agrowon

शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही : रघुनाथदादा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 मे 2018

पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान वापरण्यात कुठेच कमी पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घामातून देशात विविध शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. या शेतीमालाच्या उत्पादनाला दर नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे शहाणपण शिकविण्याची गरज नसून, शास्त्रज्ञ, संशाेधकांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा असा दर कसा देता येईल का, याबाबत विचारमंथन करावे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान वापरण्यात कुठेच कमी पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घामातून देशात विविध शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. या शेतीमालाच्या उत्पादनाला दर नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे शहाणपण शिकविण्याची गरज नसून, शास्त्रज्ञ, संशाेधकांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा असा दर कसा देता येईल का, याबाबत विचारमंथन करावे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

दापाेली येथे डॉ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या जाॅइंट ॲग्रेस्काे बाबत बाेलताना पाटील म्हणाले, ‘शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठांनीच पुढाकार घ्यावा, असे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला विविध शेतीमालाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण केले आहे. केवळ शेतीमालाला दर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वास्तव पाटील यांनी मांडले.

‘शेतकरी नेते स्वर्गीय शरद जाेशी यांनी वजा सबसीडीचा सिद्धांत मांडला, तर टाटा सामाजिक संस्थेने शेतीमालाला दर देता येत नसल्याने कृषिमूल्य आयाेगाला जबाबदार धरले आहे. तसेच स्वामिनाथ आयाेगानेदेखील उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा असे सांगितले. विविध संस्था, अभ्यासकांनी जर शेतमालाला दर नसल्यामुळेच आत्महत्या हाेत आहेत, असा निष्कर्ष काढल्याचे पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...