agriculture news in Marathi, agrowon, farmers loan waiver verification | Agrowon

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची पुन्हा पडताळणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर  : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ झालाय का, त्यांच्याच खात्यांवर रकमा जमा झाल्यात का, अचूक रक्‍कम दिली गेली का, या बाबींच्या पडताळणीकरिता आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी राज्यभरात १४०० लेखापरीक्षक नियुक्‍त करण्यात आले आहेत. त्यांना थेट शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन मिळणार आहेत. 
 

सोलापूर  : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ झालाय का, त्यांच्याच खात्यांवर रकमा जमा झाल्यात का, अचूक रक्‍कम दिली गेली का, या बाबींच्या पडताळणीकरिता आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी राज्यभरात १४०० लेखापरीक्षक नियुक्‍त करण्यात आले आहेत. त्यांना थेट शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन मिळणार आहेत. 
 

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले. त्यानंतर विकास सोसायट्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्या माहितीचे गावोगावी चावडी वाचन झाले. तालुकास्तरीय समित्यांकडून पात्र-अपात्र ठरविणे, असे टप्पे पार पाडले. तरीही बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्‍कम मिळाली आहे,

त्या शेतकऱ्याच्या खात्यावरून कशाप्रकारे व्यवहार झाले आहेत, त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्याने स्वत: संबंधित बॅंकेतून कर्ज काढले होते की नाही, याची खात्री होणार आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे म्हणाले, "कर्जमाफीतील शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट व अपात्र ठरविण्यात आलेल्यांची रेड लिस्टमधील शेतकऱ्यांची माहिती आता लेखापरीक्षकांमार्फत पुन्हा पडताळण्यात येणार आहे. प्रत्येक लेखापरीक्षकाला एक हजार शेतकऱ्यांची खाती तपासायची आहेत.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...