दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
अकोला : एक जूनपासून घोषित संपात सुकाणू समिती सहभागी होणार नसून विदर्भातील शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे अावाहन शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे यांनी केले अाहे. ९ अाॅगस्ट रोजी एल्गार परिषद अायोजित करण्यात अाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अौरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत वर्षभरातील सुकाणू आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. १२ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयावर पाकिस्तानची साखर, इतर आयात केलेल्या धोरणांचा निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर सुकाणू समितीच्या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकरी प्रश्न-शेतकरी धोरण, कर्जमुक्ती लढा अभ्यास शिबिर २७ व २७ जूनला अंबाजोगाई येथे घेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, गावपातळीवर थेट कर्जपुरवठा विविध कार्यकारी सोसायटयामार्फत शेतकऱ्यांना झाला पाहिजे. नाबार्डने थेट कर्ज विविध कार्यकारी सोसायट्यांना दयावे, राज्यभरातील २१ हजार सोसायट्या मजबूत करा, शेतकरी वाचवा- विकास सहकारी सोसायट्या वाचवा, या विषयी विभागवार शेतकरी-विकास सोसायटी संचालक परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत, असेही श्री. दाभाडे यांनी सांगितले.
- 1 of 351
- ››