अांध्र प्रदेशातील पाच जिल्हे होणार दुष्काळमुक्त
वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अांध्र प्रदेशातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा व्यापक 
असा प्रकल्प अाखला अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अाणि तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार अाहे. कृषी उत्पादकता वाढविणे अाणि त्याबरोबरच कृषिपूरक असलेल्या शेळीपालनासारख्या व्यवसायावरही भर देण्यात येणार अाहे.

- बी. राजशेखर, प्रधान सचिव, कृषी विभाग, अांध्र प्रदेश

नवी दिल्ली ः अांध्र प्रदेश सरकारने राज्यातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला अाहे. त्यासाठी अांध्र प्रदेश सरकार, केंद्र अाणि अांतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) यांच्यात नुकताच करार झाला अाहे. 

हा करार १ हजार कोटी रुपयांचा अाहे. या प्रकल्पांतर्गत अांध्र प्रदेशातील अनंतपूर, चित्तूर, कडपा, कर्नुल अाणि प्रकाशम अादी पाच जिल्ह्यांतील १.६५ लाख कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार अाहेत.

आयएफएडी ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था असून, ती विकसनशील देशांतील ग्रामीण भागात गरिबी निर्मूलनाचे काम करते. या संस्थेकडून अाता अांध्र प्रदेशातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळमुक्तीसाठी निधी मिळणार अाहे. याबाबत झालेल्या करारानुसार ५० टक्के निधी ‘आयएफएडी’कडून पुरविण्यात येणार अाहे. तर उर्वरित निधी राष्ट्रीय कृषी विकास बॅंक (नाबार्ड) अाणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार अाहे, असे अांध्र प्रदेशच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बी. राजशेखर यांनी सांगितले.

‘आयएफएडी’चे या प्रकल्पावर लक्ष राहणार अाहे. पाच वर्षांनंतरही राज्य सरकार हा प्रकल्प पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात अाले अाहे.

प्रतिक्रिया 
अांध्र प्रदेशातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा व्यापक 
असा प्रकल्प अाखला अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अाणि तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार अाहे. कृषी उत्पादकता वाढविणे अाणि त्याबरोबरच कृषिपूरक असलेल्या शेळीपालनासारख्या व्यवसायावरही भर देण्यात येणार अाहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. तसेच शेतमाल उत्पादन अाणि विपणनासाठी एक यंत्रणा उभारून अाम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अाहोत.
- बी. राजशेखर, प्रधान सचिव, कृषी विभाग, अांध्र प्रदेश

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ३५ ते ४० हजार टन खते... जळगाव : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक...
सोलापूर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने...
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरणपुणे : महिला बचत गटांनी आणि महिला शेतकऱ्यांनी...
देशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर नवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या...
देशातील ९१ धरणांत ५९ टक्के पाणीसाठा नवी दिल्ली ः देशातील धरणांत ५९ टक्के पाणीसाठा ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक... नाशिक : गत सप्ताहात राज्यातील टोमॅटो उत्पादक...
साताऱ्यात वांगी, टोमॅटोची आवक वाढली सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नागपुरात सरबती गहू २२०० ते २६०० रुपये... नागपूर ः येथील कळमना बाजार समितीत गत...
पितृपंधरवड्यामुळे सोलापुरात गवार, भेंडी... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
धुळे, जळगाव जिल्ह्यातील हंगामी... जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत हंगामी पैसेवारी...
कोल्हापूर बाजार समितीत फूल बाजार सुरू कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८)...
सातारा जिल्ह्यात ६५७ शेततळ्यांची कामे... सातारा : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा...
राज्यात आज पावसाचा अंदाजपुणे ः काेकण आणि गाेव्यात मंगळवारी (ता. १९) तुरळक...
डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सांगली : जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाचा बहर...
दर्जेदार डाळिंबासाठी जमिनीच्या...सोलापूर : डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन...
उत्पादन खर्चात मोठी घट, पोल्ट्रीचा ‘...गेल्या महिनाभरात पोल्ट्री खाद्यासाठी लागणाऱ्या...
पुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्यपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार...
शाहु महाराज, अंबाबाईचे दर्शन घेवुन... कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21...
शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेती करावी :...परभणी : सरकार तसेच कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष बदलाच्या हालचालीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ)...