agriculture news in Marathi, agrowon, Ghat Establishment today | Agrowon

भेंडवळची घटमांडणी अाज होणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018

बुलडाणा  : शेतकऱ्यांचे लक्ष वेधणारी अाणि गेल्या तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेली भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी बुधवारी (ता. १८) होऊ घातली अाहे. गुरुवारी (ता. १९) सूर्योदयी या मांडणीचे अंदाज वर्तविले जाणार आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावात दरवर्षी अक्षय तृतीयेला घटमांडणी केली जाते. या घटमांडणीत प्रामुख्याने पाऊस, पीक परिस्थिती, उत्पादन, भाव, देशाची राजकीय स्थिती याबाबत प्रामुख्याने व्यक्त होणाऱ्या अंदाजाकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. 

बुलडाणा  : शेतकऱ्यांचे लक्ष वेधणारी अाणि गेल्या तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेली भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी बुधवारी (ता. १८) होऊ घातली अाहे. गुरुवारी (ता. १९) सूर्योदयी या मांडणीचे अंदाज वर्तविले जाणार आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावात दरवर्षी अक्षय तृतीयेला घटमांडणी केली जाते. या घटमांडणीत प्रामुख्याने पाऊस, पीक परिस्थिती, उत्पादन, भाव, देशाची राजकीय स्थिती याबाबत प्रामुख्याने व्यक्त होणाऱ्या अंदाजाकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. 

जळगाव जामोद तालुक्‍यातील भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी भेंडवळ घटमांडणी सुरू केल्याचे सांगितले जाते. अाता त्यांचे १५ वे वंशज सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज हे घटमांडणी करतात. बुधवारी सायंकाळी भेंडवळ गावाला लागूनच असलेल्या शेतात ही घटमांडणी केली जाईल. मागील वर्षी अतिवृष्टीच्या आपत्तींसह पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज देण्यात अाला होता.

तसेच देशाचा राजा अर्थात पंतप्रधान कायम राहणार असला, तरी देशासमोरील आर्थिक संकटांची टांगती तलवार कायम राहील असेही सांगण्यात अाले होते. यावर्षी होणाऱ्या घटमांडणी व त्यानंतर अंदाज याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या अाहेत.  

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...