agriculture news in marathi, AGROWON Green Home Expo starts in pune | Agrowon

ग्रीन होम एक्स्पो-१६ ला उत्साहात प्रारंभ; आज शेवटचा दिवस
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : शहरातील धकाधकीच्या जीवनशैलीतून बाहेर पडत, निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबीयांसह काही काळ व्यतीत करण्यासाठी सेकंड हाेमचे अनेकांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सकाळ-ॲग्राेवनच्या वतीने आयाेजित ग्रीन हाेम एक्स्पाे सिझन १६ला शनिवारी (ता.६) उत्साहात प्रारंभ झाला.

गणेश कला क्रीडा रंग मंच येथे आयाेजित ग्रीन हाेम एक्स्पाेमध्ये राज्याच्या विविध निसर्गरम्य परिसरातील फार्म हाउस, बंगलाे प्लॉटस, एन. ए. प्लाॅट्‌सचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत.

पुणे : शहरातील धकाधकीच्या जीवनशैलीतून बाहेर पडत, निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबीयांसह काही काळ व्यतीत करण्यासाठी सेकंड हाेमचे अनेकांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सकाळ-ॲग्राेवनच्या वतीने आयाेजित ग्रीन हाेम एक्स्पाे सिझन १६ला शनिवारी (ता.६) उत्साहात प्रारंभ झाला.

गणेश कला क्रीडा रंग मंच येथे आयाेजित ग्रीन हाेम एक्स्पाेमध्ये राज्याच्या विविध निसर्गरम्य परिसरातील फार्म हाउस, बंगलाे प्लॉटस, एन. ए. प्लाॅट्‌सचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत.

सेकंड हाेम घेण्यासाठी अनेक कुटुंबीय एक्स्पाेला भेट देत आहे. एक्स्पाेचे उद्‌घाटन माेरबी रिॲलिटीजचे धर्मेद्र जाेशी, वास्तुपुर्तीचे नितीन माेरे आणि स्टिव्ह क्रिस्टी, मॅंगाे बिल्डकॉनचे उदय काेप्पीकर, प्लॅनेट आयचे अविनाथ डाेडेजा, स्काय प्राॅपर्टीजचे विशाल जगदाळे यांच्या हस्ते झाले.
एक्स्पाेमध्ये काेकणासह, पुणे शहरालगत असणाऱ्या विविध डेस्टिनेशनचे अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. रविवार (ता.७) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...