agriculture news in Marathi, agrowon, How to eat Pakistan's sugar containing blood of Indian army? | Agrowon

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची ?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

मुंबई ः या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊनमध्ये असताना पाकिस्तानमधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या आयातीच्या धोरणाचा निषेध केला.

मुंबई ः या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊनमध्ये असताना पाकिस्तानमधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या आयातीच्या धोरणाचा निषेध केला.

श्री. मोदीजी जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा पाकिस्तानला लव्हलेटर न लिहता ५६ इंचाची छाती दाखवावी लागेल असं म्हणत होते. आज ती ५६ इंचांची छाती १२ इंचाची झाली काय? असा सवाल उपस्थित करतानाच पाकिस्तान रोज सरहद्दीवर आपल्या जवानांचा खून करतोय, रक्त सांडतोय तो पाकिस्तान आज आपल्या देशात साखर पाठवतोय अन् ती साखर आम्ही गोड म्हणून खायची का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या साखरेमध्ये देशातील लाखो सैनिकांचे रक्त आहे म्हणून आम्हाला एक कण ही साखर नको असे ते म्हणाले. ज्या देशातील जनतेने तुमच्यातील देशप्रेम पाहून तुम्हाला निवडून दिले त्यांना आता मोदींचे देशप्रेम दिसू लागले असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...