agriculture news in Marathi, agrowon, Khandesh farming questioned by the CPI | Agrowon

खानदेशातील शेतीप्रश्‍नी भाकपचा १६ एप्रिलला मोर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018

धुळे ः खानदेशातील विविध शेतीप्रश्‍नांबाबत येत्या १६ एप्रिल रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात धुळे, नंदुरबार व जळगाव येथील सुमारे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

धुळे ः खानदेशातील विविध शेतीप्रश्‍नांबाबत येत्या १६ एप्रिल रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात धुळे, नंदुरबार व जळगाव येथील सुमारे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

नाशिक येथील गोल्फ मैदानाजवळून दुपारी १ वाजता हा मोर्चा निघेल. त्याचे नेतृत्व सुनीता पानसरे, राजू देसले आदी करतील. शिरपूर (जि. धुळे) येथील हिरालाल परदेशी, चोपडा (ता. जळगाव) येथील अमृत महाजन आदी या मोर्चामध्ये सहभागी होतील. या मोर्चाद्वारे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीची समस्या व भरपाई, शिरपूर साखर कारखाना सुरू करावा, सरसकट कर्जमाफी मिळावी, आदी मागण्या केल्या जातील. मोर्चाची तयारी सुरू असून, कार्यकर्ते एकत्रितपणे नाशकात पोचणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...