प्रफुल्ल माळी यांची गाय दिवसाला ३४ लिटर दूध देते...
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने (गोकूळ) आयोजित ‘गोकूळ श्री’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 

गडहिंग्लज येथील लक्ष्मी दूध संस्थेचे सभासद संजय जरळी यांच्या म्हैशीने दिवसाला १७ लिटर ५५० मिलिलिटर दूध उत्पादन करून प्रथम क्रमांक; तर गायीमध्ये चिक्कोडी तालुक्यातील माणकापूर येथील भैरवनाथ दूध संस्थेचे सभासद प्रफुल्ल माळी यांच्या गायीने दिवसाला ३४ लिटर १७५ मिलिलिटर दूध उत्पादन करून प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने (गोकूळ) आयोजित ‘गोकूळ श्री’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 

गडहिंग्लज येथील लक्ष्मी दूध संस्थेचे सभासद संजय जरळी यांच्या म्हैशीने दिवसाला १७ लिटर ५५० मिलिलिटर दूध उत्पादन करून प्रथम क्रमांक; तर गायीमध्ये चिक्कोडी तालुक्यातील माणकापूर येथील भैरवनाथ दूध संस्थेचे सभासद प्रफुल्ल माळी यांच्या गायीने दिवसाला ३४ लिटर १७५ मिलिलिटर दूध उत्पादन करून प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. 

विजेत्यांना १ लाख ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार अाहे. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे, याचबरोबर दूध व्यवसायामधून उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करून देणे, तसेच तरुणांना या व्यवसायाकडे आकर्षित करून दूध व्यवसाय वाढविणे या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली जाते, असे पाटील यांनी सांगितले.

२०१७-१८ मधील म्हैस गटातील विजेते उत्पादक 
स्पर्धकाचे नाव...दिवसाचे दूध (लिटरमध्ये)...क्रमांक
संजय जरळी, गडहिंग्लज... १७.५५०...प्रथम क्रमांक
राजेंद्र अंकलखोपे, शिरोळ...१५.६१०...द्वितीय क्रमांक
अमरसिंह पाटील, कागल...१५.३४०...तृतीय क्रमांक

गाय गटातील विजेते उत्पादक
प्रफुल्ल माळी, चिक्कोडी...३४.१७५...प्रथम क्रमांक
गजानन पाटील, गडहिंग्लज...२९.८६०...द्वितीय क्रमांक
सचिन कागवाडे, शिरोळ...२८.०९५...तृतीय क्रमांक

इतर अॅग्रो विशेष
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...
...या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार...राजस्थानमधील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांनी...
‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भालेमुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
शेतकरी कापूस न विकता गाठी विकणारवाशीम : शेतकऱ्यांनी या हंगामात पिकवलेला...
कर्जमाफीसाठी वऱ्हाडातून पाच लाख अर्ज अकोला : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान...
ऑनलाइन गाळप परवाने ऑक्टोबरपासूनपुणे : राज्यातील साखर कारखान्यांना यंदाचा गाळप...
देशातील कापूस पीकक्षेत्रात १९ लाख... नवी दिल्ली ः देशातील भात, भरडधान्ये, तेलबिया...
राहुरी : कृषी विद्यापीठात उद्यापासून...राहुरी, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि...
जमिनीतील क्षारांचे व्यवस्थापनमीठ (क्षार) यांच्या वापरामुळे होणारे दीर्घकालीन...
देशी पशुधनांची दूध उत्पादकता... शहनशहापूर, उत्तर प्रदेश ः अापला देश मोठा दूध...
पारंपरिक शेतीला दिली फळबागेची जोडपुणे येथे वाहतूक व्यवसाय सांभाळून रावसाहेब ...
गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप...
जिरायती भागात वेळेवर करा पेरणी जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण...
ठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन...
थेट भाजीपाला विक्रीतून साधली आर्थिक...करंज (जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीय गेल्या आठ...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
शेतीमध्ये मीठ-क्षारांच्या वापराचे...मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने...
मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट...अपघातामुळे अपंगत्व आले म्हणून खचले नाहीत. उलट...
उत्तर प्रदेशसह बिहारमधील साखर उत्पादन... नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये...
कृषी सहायकांनी सोडला अतिरिक्त पदभार अकोला ः रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात...