agriculture news in marathi, agrowon, monsoon, india | Agrowon

राजस्थानच्या काही भागांत पावसाचा अंदाज
संदीप नवले
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे ः राजस्थानच्या नैर्ऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे; तर बिहार ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून, हा पट्टा झारखंडच्या अंतर्गत भागात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः राजस्थानच्या नैर्ऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे; तर बिहार ते ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा असून, हा पट्टा झारखंडच्या अंतर्गत भागात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या अमृतसर, मोरादाबाद, बाराबंकी, पटना, बंकुरा ते बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे; तर छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, ओडिशा, आसाम आणि मेघालय, विदर्भ, रायलसीमा, आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा व तमिळनाडूच्या काही भागात मुसळधारेची शक्यता आहे.

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा मॉन्सून सक्रिय होत आहे. केरळच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती केरळ ते अरबी समुद्र यादरम्यान असून, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...