agriculture news in Marathi, agrowon, power to pending farmers will give till 2019 says Bavankulay | Agrowon

प्रलंबित कृषिपंपांना २०१९ पर्यंत वीजजोडण्या देणार ः बावनकुळे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई : राज्यातील २ लाख ३९ हजार प्रलंबित वीजजोडण्या डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केल्या जातील. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर अशी योजना तयार करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार (ता. ८) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

मुंबई : राज्यातील २ लाख ३९ हजार प्रलंबित वीजजोडण्या डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केल्या जातील. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर अशी योजना तयार करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार (ता. ८) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यात तीन वर्षांत ४ लाख ५२ हजार ८५२ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या २ लाख ३९ हजार ३६१ विजेचे पेड पेंडिंग असून, ती २०१९ पर्यंत जोडली जातील. पंजाब आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यात एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर ही योजना सुरू करण्याचे विचाराधीन आहे. या योजनेतून पुढील १० वर्षांत ४५ लाख कृषिपंपाना जोडण्या देण्यात येतील. वीजजोडणीसाठी आधुनिकीकरणाची गरज आहे.

राज्यात मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना सुरू असून त्यामाध्यमातून कृषिपंपांना सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन या प्रकल्पासाठी १० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तेथे २ मेगावॉटचा प्रकल्प सुरू करण्यात येईल. यामुळे शेतीला १२ तास वीज मिळणे शक्य होणार असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...