साताऱ्यातील दुष्काळी तालुक्‍यात पावसाचा जोर
विकास जाधव
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सातारा  : जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. या तालुक्‍यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून अनेक ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

सातारा  : जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. या तालुक्‍यांतील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून अनेक ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी ९.१ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या चार दिवसांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सातारा, पाटण, जावली, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर तालुक्‍यात पावसाचा जोर कमी झाला असून हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी झाला. मात्र दुष्काळी फलटण, माण, खटाव, खंडाळा व कोरेगाव या तालुक्‍यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या भागातील खरीप पिकांना तसेच रब्बी हंगामाच्या तयारीस हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

सातारा ४.७, जावळी ३.७, कोरेगाव ३.३, कराड ५.८, पाटण ०.८, फलटण २९.१, माण १९.८ , खटाव १७.२, वाई २.८, खंडाळा-१०.८, महाबळेश्वर २.०.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...
कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबरपासून बँक... मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची...