agriculture news in Marathi, Agrowon samrudhha Yojana started, Maharashtra | Agrowon

`अॅग्रोवन`च्या समृद्ध शेती बक्षीस योजनेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पुणे : ‘ॲग्रोवन’च्या ३० लाखांहून अधिक रकमेच्या १७३८ बक्षिसांच्या समृद्ध शेती बक्षीस योजनेला प्रारंभ झाला आहे. १ नोव्हेंबर ते १० फेब्रुवारीदरम्यान १०० पैकी ७५ कूपन्स चिकटवून पाठविण्यात येणाऱ्या प्रवेशिकांमधून भाग्यवान शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेतून लाखमोलाची बक्षिसे मिळविण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. विविध बक्षिसांमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह, पशुखाद्यनिर्मिती यंत्र, अवजारे, ठिबक सिंचन संच, खते आदी विविध १ हजार ७३८ बक्षिसे असणार आहेत. 

पुणे : ‘ॲग्रोवन’च्या ३० लाखांहून अधिक रकमेच्या १७३८ बक्षिसांच्या समृद्ध शेती बक्षीस योजनेला प्रारंभ झाला आहे. १ नोव्हेंबर ते १० फेब्रुवारीदरम्यान १०० पैकी ७५ कूपन्स चिकटवून पाठविण्यात येणाऱ्या प्रवेशिकांमधून भाग्यवान शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेतून लाखमोलाची बक्षिसे मिळविण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. विविध बक्षिसांमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह, पशुखाद्यनिर्मिती यंत्र, अवजारे, ठिबक सिंचन संच, खते आदी विविध १ हजार ७३८ बक्षिसे असणार आहेत. 

या योजनेचा प्रारंभ नुकताच रोहित स्टीलचे अनुप मोदी, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीचे मनीष गुप्ता, सतीश नर्तम, ॲँडस्लाइटचे प्रकाश शिंदे, संदीप मंदोत आणि ॲग्रोस्टारचे रितेश आलडवार यांच्या हस्ते योजनेच्या चित्ररथाच्या पूजनाने झाला. शेतकरी, वाचकांनी ‘ॲग्रोवन`च्या पान क्रमांक २ वर १ नोव्हेंबर ते १० फेब्रुवारीदरम्यान प्रसिद्ध होणारी १०० पैकी ७५ कूपन्स चिकटवून पाठवायची आहेत. या प्रवेशिकांमधून भाग्यवान शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. 

No automatic alt text available.

या योजनेचे पु. ना. गाडगीळ, महाधन, सोना ड्रिप व स्प्रिंकलर, संजीवनी ॲग्रो मशिनरी, रोहित कृषी, ॲग्रोस्टार आणि ॲँडस्लाइट उद्योग प्रायोजक आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...