agriculture news in Marathi, agrowon, Start the salary to grain shoppers says Dhananjay Munde | Agrowon

स्वस्त धान्य दुकानदारांना पगार सुरू करा : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत या दुकानदारांच्या मागण्या मांडून त्यांना तत्काळ पगार सुरू करण्याची मागणी केली.

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत या दुकानदारांच्या मागण्या मांडून त्यांना तत्काळ पगार सुरू करण्याची मागणी केली.

रेशन दुकानदार कालपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले असल्याने त्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्यासाठी मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारचे लक्ष वेधले. रेशन दुकानदारांच्या अडचणी समजून न घेतल्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेली नाहीत. एपीएल, बीपीएल कार्डधारकांची एंट्री सर्व्हरमध्ये झालेली नसल्यामुळे रेशन दुकानदारांसमोर अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे मुंडे म्हणाले.

रेशन दुकानदार सरकारी यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहेत. मात्र सरकारने त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, असेही मुंडे म्हणाले. 

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...