agriculture news in Marathi, agrowon, The traders will have to pay the money till April 30 | Agrowon

व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३० एप्रिलपर्यंत देणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018

येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे न दिल्याने येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण शनिवारी (ता.२१) दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात आल्यावर शेतकऱ्यांनी सायंकाळी उपोषण सोडले. 

येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे न दिल्याने येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण शनिवारी (ता.२१) दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात आल्यावर शेतकऱ्यांनी सायंकाळी उपोषण सोडले. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याने यावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. अंदरसूल उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी डिसेंबर, जानेवारीत विक्री केलेल्या कांद्याचे पैसे राजेंद्र धुमाळ व दत्तात्रय पैठणकर यांनी ४५ वर शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये थकवले आहेत. या शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वठले नाहीत, नंतर पैशांची मागणी केल्यावर हे व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. 

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...