agriculture news in marathi, agrowon, utavali river dry | Agrowon

उतावळी नदी ३३ वर्षांत प्रथमच कोरडी
गोपाल हागे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

अकोला :  या वर्षी कमी पाऊस असल्याने पिकांना जसा फटका बसला आहे तशीच काहीशी बिकट स्थिती नदी-नाल्यांचीही अाहे. या वर्षी पातूर तालुक्यातील उतावळी नदी गेल्या ३३ वर्षांत पहिल्यांदाच सध्या कोरडी पडलेली अाहे.

पातूर तालुक्यातील शेवटच्या टाेकावर असलेल्या राहेर गावातून  वाहणाऱ्या या नदीचे पात्र यापूर्वी १९८४ मध्ये कोरडे पडले होते, असे गावातील जाणकारांनी सांगितले.

अकोला :  या वर्षी कमी पाऊस असल्याने पिकांना जसा फटका बसला आहे तशीच काहीशी बिकट स्थिती नदी-नाल्यांचीही अाहे. या वर्षी पातूर तालुक्यातील उतावळी नदी गेल्या ३३ वर्षांत पहिल्यांदाच सध्या कोरडी पडलेली अाहे.

पातूर तालुक्यातील शेवटच्या टाेकावर असलेल्या राहेर गावातून  वाहणाऱ्या या नदीचे पात्र यापूर्वी १९८४ मध्ये कोरडे पडले होते, असे गावातील जाणकारांनी सांगितले.

गेल्या ३३ वर्षांत दरवर्षी येथील ग्रामस्थांना या नदीला पाच ते सात वेळा तरी पूर पाहायला मिळाला. या वर्षी उतावळी नदीपात्रात पाण्याचा थेंबही नाही. पावसाळा सुरू हाेऊन साडेतीन महिने झाले तरी राहेर येथील ग्रामस्थांना पूर तर साेडाच; पाणीही वाहताना दिसले नाही. यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...