agriculture news in marathi, agrowon, vagitable market rates, akola | Agrowon

अकोल्यात मुगाला प्रतिक्विंटल ४२५५ ते ५२०० रुपये
गोपाल हागे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

अकोला ः मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. १२) बाजारात मुगाला ४२५५ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुगाची १२१० क्विंटल अावक झाली होती.

सध्या वऱ्हाडात मुगाची काढणी मध्यावर अाली अाहे. काढणी झालेल्या मुगाची मोठ्या प्रमाणात अकोला बाजारात अावक होत असते. सध्या काढणी झालेला नवीन मूग थेट बाजारात दाखल होत अाहे.

अकोला ः मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. १२) बाजारात मुगाला ४२५५ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुगाची १२१० क्विंटल अावक झाली होती.

सध्या वऱ्हाडात मुगाची काढणी मध्यावर अाली अाहे. काढणी झालेल्या मुगाची मोठ्या प्रमाणात अकोला बाजारात अावक होत असते. सध्या काढणी झालेला नवीन मूग थेट बाजारात दाखल होत अाहे.

बाजारात उडदाचीही अावक सुधारली अाहे. उडदाची ५१५ क्विंटल अावक होती. उडदाला ४००० ते ५००० व सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याच्या दरात सुधारणा दिसून येत अाहे. हरभऱ्याला ४०५० ते ५९५० व सरासरी ३९५० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

हरभऱ्याची ३९५ क्विंटल अावक होती. तुरीची ६५६ क्विंटल अावक झाली होती. तूर ४०६० ते ४२७५ रुपये दराने विकली. सोयाबीनची अावक ५०० क्विटंलपेक्षा अधिक होत अाहे. सोयाबीनला २५२५ ते २९२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

हमीभावापेक्षा कमी दर
बाजारात विक्रीला येत असलेल्या मुगाला पाच हजारांपेक्षा कमी दर मिळत अाहे. वास्तविक शासनाने मुगाचा हमीभाव ५३७५ जाहीर केला असून, त्यावर २०० रुपये बोनसही जाहीर केले अाहे. त्यामुळे हा दर ५५७५ रुपये होतो. पण एवढा दर कुठेच मिळताना दिसत नाही. उडदाचीही अशीच स्थीती अाहे. उडदाला ५२०० रुपये हमीभाव, २०० रुपये बोनस असा मिळून ५४०० रुपये दर शासनाने जाहीर केलेला अाहे; परंतु उडीदसुद्धा ४००० ते ५००० या दरम्यान विक्री होत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
युरोपीय महासंघाने तयार केला...युरोपीय महासंघाच्या संयुक्त संशोधन केंद्राच्या...
उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (...
शाश्वत विकासासाठी ग्राम सामाजिक...औरंगाबाद ः ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या...
पीककर्जासाठी टाळाटाळ केल्यास कारवाई :...कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपात...
`विश्वास`चे सात लाख टनांपेक्षा जास्त...शिराळा, जि. सांगली : विश्वास साखर कारखाना २०१८-...
शेतकऱ्यांना समान पीकविमा परतावा मिळावा...नांदेड ः गतवर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी...
खरिपाचा पेरा ११६ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात आतापर्यंत खरिपाची पेरणी ११६...
वऱ्हाडात विविध ठिकाणी जोरदार पावसाची...अकोला ः अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत शनिवारी (ता....
शेतकरी आणि ग्राहकांची सुयोग्य सांगड...पुणे ः अनियमित माॅन्सून, बाजारभावाची अनिश्चितता,...
शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरलाबुलडाणा  ः खरीप हंगाम सुरू झाला असून,...
खानदेशात सुमारे ४ लाख हेक्‍टरवर पेरण्याजळगाव : खानदेशातील सुमारे १६ लाख हेक्‍टर...
खरिपात भौगोलिक स्थितीचा विचार करा :...अकोला ः आधुनिक शेती तंत्रज्ञानुसार उत्पादन...
सातारा जिल्ह्यात ३५ टॅंकरद्वारे...सातारा ः जिल्ह्यात माॅन्सूनचे दमदार आगमन होऊनही...
सव्वीस जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’...नाशिक  : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते...
वनहक्क दावे तीन महिन्यांत निकाली...नाशिक  : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून...
तलाव, बंधाऱ्यांच्या कामांची होणार...पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणारी,...
जळगाव जिह्याच्या पश्‍चिम भागात...जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) दुपारी...
पिकाच्या मूलस्थानी जलसंधारण महत्त्वाचे...समतल मशागत आणि पेरणीमुळे पिकाच्या दोन ओळींतील...
‘स्वाभिमानी’चे सेंट्रल बँकेसमोर अांदोलनबुलडाणा ः दाताळा (ता. मलकापूर) येथील सेंट्रल...