agriculture news in marathi, agrowon, weather, maharashtra | Agrowon

विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
संदीप नवले
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

उद्या (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तविला आहे.

पुणे ः विदर्भात आज (गुरुवारी)  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यात आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाल्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

येत्या रविवार (ता. १७) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावासाचा अंदाज वर्तविला आहे. 

बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस  (मिलिमीटरमध्ये) 
कोकण ः
मुंबई १००, कर्जत ९०, खालापूर, माथेरान ७०, देवगड, पनवेल ६०, भिरा, मडगाव, पेण, सांगे, उरण, वाकवली ५०.
मध्य महाराष्ट्र ः खटाव वडुज ९०, करमाळा ८०, माढा ७०, अंमळनेर, सुरगाणा ६०, दहीगाव, धरणगाव ५०, बारामती, कोल्हापूर, पाचोरा, पंढरपूर, शिरपूर ४०.
मराठवाडा ः रेणापूर १६०, औरंगाबाद ८०, भूम, लातूर ७०, गेवराई ६०, अंबाजोगाई, केज, निलंगा, शिरूर कासार ५०, परंडा, परळीवैजनाथ, सिल्लोड ४०.  
विदर्भ ः चिखली, जोईती ७०, भद्रावती, चिमूर, कोरपणा ६०, आष्टी, बल्लारपूर, बुलडाणा, मोहाडी, मूल, नरखेडे ५०, गोंदिया, राजुरा ४०.
घाटमाथा ः शिरगाव ९०, भिरा, लोणावळा, दावडी, डुंगरवाडी, ताम्हिणी, धारावी ५०, लोणावळा ४०, अंबोणे, कोयना ३०.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून...अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील...
‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं...शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर...
नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील...नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०)...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
द्राक्षावर रोगांचा धोका वाढलासर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये...
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद,...
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर...राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर...
दूध संघांना सावरण्यासाठी त्रिसदस्यीय... विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३०...