agriculture news in marathi, Akola District Bank receives 'Champions' Award | Agrowon

अकोला जिल्हा बँकेला ‘चॅंपियन्स’ पुरस्कार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

अकोला : दिल्ली येथे रुरल स्टॅटर्जी समिटमध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘चॅंपियन्स’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात अाले. बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी तमिळनाडूचे ग्रामविकासमंत्री एस. पी. वेलुमणी उपस्थित होते.       

अकोला : दिल्ली येथे रुरल स्टॅटर्जी समिटमध्ये ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘चॅंपियन्स’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात अाले. बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी तमिळनाडूचे ग्रामविकासमंत्री एस. पी. वेलुमणी उपस्थित होते.       

नवी दिल्ली येथे सहावी ग्रामीण आर्थिक धोरण परिषद नुकतीच झाली. यात देशभरातून ५०० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या परिषदेत ५० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.  डॉ. कोरपे यांनी ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहकार क्षेत्राचे योगदान’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ‘चालू आर्थिक काळात ग्रामीण अर्थधोरणाचे प्रमाण काय असावे’, ‘ग्रामीण बाजारपेठेचा विकास, ग्रामीण व्यवसाय, इत्यादी विषयांवर परिषदेत चर्चा झाली.

ग्रामीण बाजारपेठेच्या मूल्यमापनाचे प्रत्येक दुव्याचे परीक्षण परिषदेत करण्यात आले. नीती निर्मात्यांपासून ते नवीन अधिकारातील ग्राहकांपर्यंत आणि ग्रामीण धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक उपायांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीणविकास केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, अमरजित सिंहा, पतंजलीचे बालक्रिष्णा आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...