agriculture news in marathi, akola district needs fund for bollworm compensation, akola, maharashtra | Agrowon

बोंड अळी नुकसान अनुदानासाठी अकोल्याला हवे ४५ कोटी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

अकाेला  ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याने अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिली अाहेत. सोमवारी (ता. २०) दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून दिवसभर अांदोलन केल्याने या अनुदानाचा प्रश्न चर्चेत अाला अाहे. मिळालेल्या माहितीनुसार बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाचा सुमारे ४५ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता थकीत असल्याने जिल्हयातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले अाहेत.

अकाेला  ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याने अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिली अाहेत. सोमवारी (ता. २०) दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून दिवसभर अांदोलन केल्याने या अनुदानाचा प्रश्न चर्चेत अाला अाहे. मिळालेल्या माहितीनुसार बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाचा सुमारे ४५ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता थकीत असल्याने जिल्हयातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले अाहेत.

मागील वर्षांत जिल्ह्यात लागवड झालेल्या कपाशीपैकी सुमारे एक लाख ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे १३५ काेटी ५१ लाखांची मागणी करण्यात अाली हाेती. यातील दोन हप्ते मिळून ९० कोटी ३४ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले. ही रक्कम अल्फाबेटिक क्रमवारीनुसार वितरित करण्यात अाली. अाता ४५ कोटी १८ लाख रुपये हवे अाहेत. हा निधी उपलब्ध झालेला नसल्याने अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत चालला अाहे. यातूनच अांदोलनाचे पाऊल शेतकरी उचलत अाहेत. जिल्ह्यात सध्या ४८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळायचे राहिले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...