agriculture news in marathi, In the Akole taluka, Millet Harvest final Stage | Agrowon

अकोले तालुक्‍यात बाजरीच्या मळणीला वेग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

लिंगदेव, जि. नगर  ः अकोले तालुक्‍यात पावसाळी बाजरीची मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. गत चार ते पाच वर्षांपासून बाजरीचे क्षेत्र घटल्याने खळ्यावरील बाजरीची तोडणी तर कुठे मळणी हे चित्र आता दुर्मीळ होऊ पाहत आहे.

लिंगदेव, जि. नगर  ः अकोले तालुक्‍यात पावसाळी बाजरीची मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. गत चार ते पाच वर्षांपासून बाजरीचे क्षेत्र घटल्याने खळ्यावरील बाजरीची तोडणी तर कुठे मळणी हे चित्र आता दुर्मीळ होऊ पाहत आहे.

आदिवासी भाग असलेल्या अकोले तालुक्‍यात बाजरीचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तालुक्‍यात पाण्याची उपलब्धता आणि नगदी पिकांकडे वळलेले शेतकरी यामुळे बाजरीचे लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यंदा बाजरीचा उतारा चांगला असला तरी लागवड क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठेत बाजरी भाव खाण्याचीही शक्‍यता आहे. गत चार ते पाच वर्षांपासून बाजरी पिकाची जागा सोयाबीन आणि मका पिकांनी घेतली आहे. हंगामात चार हजार आठशे ६२ हेक्‍टर क्षेत्रावर अकोले तालुक्‍यात बाजरीची पेरणी झाली होती. सोयाबीन, मकाही जास्त पेरली जाऊ लागली. मा्त्र  भुईमूग, भाजीपाला, फुलशेती, तेलबिया आदी क्षेत्रही कमी झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...